विधिमंडळ अधिवेशन:अर्थसंकल्पावरील चर्चेचा दुसरा दिवस; गुरुवारपासून रविवारपर्यंत सलग चार दिवस सुट्टी

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर आज दुसऱ्या दिवसाची चर्चा होणार आहे. आजची चर्चा झाल्यानंतर आता अर्थसंकल्पावर अधिवेशनात चर्चा होणार नाही. यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार सलग चार दिवस अधिवेशनाला सुट्टी आहे. त्यानंतर आता अधिवेशनाचे कामकाज हे सोमवार दिनांक 17 मार्च रोजी होणार आहे. 17 तारखेनंतर अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा आणि मतदान होईल.

Share

-