प्रेमाने मागा सगळे देऊन टाकू:सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची चर्चा; ‘खाली हात आये थे, खाली हात जायेंगे’ म्हणत पदाची महत्त्वकांक्षा नसल्याचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट तयार झाले आहेत. यातील शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत तर अजित पवार यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. या दरम्यान दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यातच आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केले...