वाट्टेल ते आरोप सहन केले, माझ्याजागेवर दुसरी आणली:हर्षवर्धन जाधवांवर गंभीर आरोप करत संजना जाधव भर सभेत ढसा-ढसा रडल्या

छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांनी प्रचार सभेत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. संजना जाधव या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. प्रचार सभेत बोलताना संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. लग्न झाल्यानंतर मी खूप काही सोसले प्रचार सभेत बोलताना संजना जाधव म्हणाल्या, हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न...

युक्रेनच्या पॉवरग्रीडवर रशियाचा सर्वात मोठा हल्ला…:30 लाख लोक अंधारात, रशियाचा 120 क्षेपणास्त्रे, 90 ड्रोनचा हल्ला

रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला मंगळवारी १००० दिवस पूर्ण होतील. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियन लष्कराचे रणगाडे युक्रेनच्या सीमेत घुसले तेव्हा युक्रेन लवकच पराभव मान्य करेल,असे वाटत होते. मात्र, जवळपास पावणे तीन वर्षांपासून युक्रेनी लष्कराने ना केवळ रशियन लष्कराला थोपवले आहे, तर त्याने हल्ला करून रशियाच्या कुर्स्क क्षेत्रावरही कब्जा केला आहे. युक्रेनी लष्कराने सिद्ध केले की, ते रशियान लष्कराची आगेकूच मंदावू शकते....

महाराष्ट्रात महायुती की मविआ?:विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला? जाणून घ्या सामान्यांची बेधडक मते, फक्त दिव्य मराठी डिजिटलवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे चार दिवस, तर प्रचारासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. मतदान असे तोंडावर आलेले असताना या निवडणुकीत जनतेचा कल कोणाकडे राहणार, सर्वसामान्य नागरिकांच नेमक म्हणणं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी सर्वसामान्यांनी कोणतेही सरकार आले तरी महागाई कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील 288...

शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचा गौप्यस्फोट:बाळासाहेबांच्या निधनावर राष्ट्रीय दुखवट्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांनी नाकारला होता

काँग्रेसचे विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या तोडांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आव्हान स्वीकारत गांधी यांनी हे केलं असावं असे बोलले जात आहे. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करुन दाखवावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिले होते. त्यावर आज बाळासाहेब...

कपूरथला येथील व्यक्तीचा इटलीत मृत्यू:शेतात काम करताना ट्रॅक्टरची धडक, कुटुंबासह परदेशात राहत होता

पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील एका व्यक्तीचा इटलीमध्ये मृत्यू झाला. इटलीतील कॅम्पानिया प्रांतातील बत्ती पालिया (सालेर्नो) शहराजवळील कॅम्पोलोगो, इबोली परिसरात शेतात काम करत असताना ट्रॅक्टरची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मंजिंदर सिंग असे मृताचे नाव असून तो सुल्तानपूर लोधी येथील ताशपूर गावचा रहिवासी आहे. त्याच्यासोबत काम करणाऱ्या मनिंदर सिंग बल यांनी कुटुंबाला सांगितले की, मनजिंदर हा एकटाच शेतात नांगरणी करत...

कोंबड्या चोरांना बर्फाच्या लादीवर झोपवणार:बाटली गॅंगचा 23 तारखेला माज उतरवणार, आदित्य ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल

महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे मालवणमध्ये आले होते, यावेळी त्यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमच्यावर टीका करण्यासाठी गेली 10 वर्षे पगार घेणारी बाटली गॅंग राजकोट किल्ल्यावर माज दाखवत होते. कोंबड्या चोरांना बर्फाच्या लादीवर झोपवणार, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. लाडकी बहीण फसवी योजना आदित्य ठाकरे सभेत...

काजोल-क्रितीच्या चित्रपटाचा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला:हुड्डा खापने ‘दो पत्ती’ चित्रपटाबाबत दाखल केली मानहानीची तक्रार

बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि क्रिती सेनन यांच्या 25 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या दो पत्ती या चित्रपटाचा वाद आता पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. सर्व हुड्डा खाप यांनी गुरुग्राममधील राजेंद्र पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्यामध्ये दो पत्ती चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती. तत्पूर्वी, सर्व हुड्डा खापच्या प्रतिनिधींनी सीएम नायब सैनी...

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यर मुंबईचा कर्णधार:पृथ्वी शॉचे 17 सदस्यीय संघात पुनरागमन; 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार स्पर्धा

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 या देशांतर्गत टी-20 स्पर्धेत श्रेयस अय्यर मुंबईचे नेतृत्व करेल. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. मुंबईचा पहिला सामना गोव्याशी आहे. रणजी ट्रॉफीप्रमाणे मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही रहाणे मुंबईचे कर्णधारपद भूषवणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र टी-20 फॉरमॅट लक्षात घेऊन...

नरेंद्र मोदी पंतप्रधान असूनही असुरक्षित वाटते:म्हणून भाजप बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा देते, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

मुंबई येथील बीकेसी मैदानात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. मुंबई ही स्वायत्त आहेच, महाराष्ट्राची राजधानी आहे. या मुंबईला तोडण्याची भाषा केली जात आहे. मात्र हे करू शकरणार नाहीत, करण मागेच शिवसेना प्रमुखांनी सांगून ठेवले आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार जरी केला तरी देहाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही....

काजोल-क्रितीच्या चित्रपटाचा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला:हुड्डा खापने ‘दो पत्ती’ चित्रपटाबाबत दाखल केली मानहानीची तक्रार

बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि क्रिती सेनन यांच्या 25 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या दो पत्ती या चित्रपटाचा वाद आता पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. सर्व हुड्डा खाप यांनी गुरुग्राममधील राजेंद्र पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्यामध्ये दो पत्ती चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती. तत्पूर्वी, सर्व हुड्डा खापच्या प्रतिनिधींनी सीएम नायब सैनी...

-