ट्रम्प यांनी व्हॅक्सिन विरोधक केनेडींची आरोग्य मंत्रिपदी केली नियुक्ती:माजी राष्ट्राध्यक्षांचे पुतणे, यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करत आहेत. ट्रम्प यांनी गुरुवारी रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांची अमेरिकेचे पुढील आरोग्य सचिव म्हणून नियुक्ती केली. त्याaच्याकडे यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस (एचएचएस) ची जबाबदारी असेल. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून ही माहिती दिली. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले की- रॉबर्ट एफ. केनेडी...