तमिळ अभिनेत्री सौम्या म्हणाली- दिग्दर्शकाने मला सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवले:वर्षभर बलात्कार केला, पण जगासमोर मला मुलगी म्हणायचा
प्रसिद्ध अभिनेत्री सौम्याने तमिळ दिग्दर्शकावर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सौम्या म्हणाली की, दिग्दर्शक मनोरंजनासाठी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घालायचा. सौम्याने सांगितले की, या घटनेतून सावरण्यासाठी तिला 30 वर्षे लागली आहेत. सर्व पीडित महिलांनी अशा अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा अशी तिची इच्छा आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सौम्याने सांगितले की, ती दिग्दर्शकाला भेटली तेव्हा ती 18 वर्षांची होती. एकीकडे...