Category: मराठी न्यूज

Marathi News

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस:मुंबई मध्ये झालेल्या बोट दुर्घटनेवर चर्चा होण्याची शक्यता

नागपूर येथे सुरू असणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. बीड आणि परभणी प्रकरणावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिले. आज अधिवेशनादरम्यान मुंबई मध्ये झालेल्या बोट दुर्घटनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दिव्य मराठी अपडेट्स:राज्यात पुढील तीन दिवस किमान सरासरी तापमानात 1 ते 3 अंशांनी वाढणार; थंडी कमी, ढगांची गर्दी

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स राज्यात पुढील 3 दिवस थंडी कमी, ढगांची गर्दी नाशिक – राज्यात थंडीची लाट काही प्रमाणात कमी झाली. त्यामुळे आगामी तीन दिवस किमान सरासरी तापमानात 1 ते 3 अंशांनी वाढ हाेणार असून उबदारपणा जाणवणार आहे. मध्य महाराष्ट्रात दुपारी वातावरण अंशत: ढगाळ राहणार असले तरी पावसाची...

हॉटेल बुकींग एजंटची महाबळेश्वरमध्ये आत्महत्या:लॉडविक पॉईंटवरून मारली उडी, करण अद्याप अस्पष्ट

महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ म्हणजेच महाबळेश्वरच्या लॉडविक पॉईंटवरील कड्यावरून एकाने पाचशे फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडली. संजय वेलजी रूघानी (वय ५२, मूळ रा. शांतीनगर, मीरा रोड, मुंबई, सध्या रा. पाचगणी), असं मृताचं नाव आहे. ऐन नाताळच्या हंगामात अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीत ते हॉटेल बुकींग एजंट म्हणून काम...

मुंबई महापालिका अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक:75 लाखांची केली होती मागणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

मुंबई महानगर पालिकेच्या एका अधिकाऱ्याला 75 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पालिकेच्याईस्ट वॉर्डमधील पद निर्देशित अधिकाऱ्याने ही लाच घेतली असून मंदार तारी असे त्यांचे नाव आहे. महापालिकेत लाच घेताना सापडल्याने मात्र सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अंधेरी येथील एका प्लॉटचे बांधकाम न तोडण्यासाठी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे 2 कोटींची मागणी केली होती. मात्र लाच देण्यास तयार नसल्याने...

मनुस्मृतीला मानणाऱ्या भाजपचा संविधान विरोधी चेहरा उघडा पडला:यांच्या गुंडशाहीला काँग्रेसचा कार्यकर्ता भीक घालत नाही – आमदार ज्योती गायकवाड

भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात शिरले. यावेळी कार्यकर्त्यांकडून कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड यांच्या फोटोंवर काळी शाही फेकण्यात आली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. यावर आता कॉंग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्योती गायकवाड म्हणाल्या, मनुस्मृतीला मानणाऱ्या आरएसएस-भाजपचा संविधान विरोधी, आंबेडकर विरोधी...

तुम्ही मराठी माणसं घाण आहात:कल्याणमध्ये कुटुंबावर हल्ला, अधिकाऱ्याने गुंडांना बोलवत केली मारहाण

कल्याण योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या हायप्रोफाईल सोसायटीत किरकोळ कारणावरून एमटीडीसीमधील अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मराठी कुटुंबावर हल्ला केला आहे. तुम्ही मराठी माणसं घाण आहात. तुम्ही मटण मच्छी खातात. तुमच्या सारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत, असे म्हणत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एमटीडीसी येथे अकाऊंट मॅनेजर पदावर कार्यरत अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून ही मारहाण केली आहे. या घटनेत...

भाजपच्या गुंडगिरी विरोधात लढू, भिडू आणि जिंकू:आम्ही काँग्रेसचे बब्बरशेर कार्यकर्ते, वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल

भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात शिरले. यावेळी कार्यकर्त्यांकडून कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड यांच्या फोटोंवर काळी शाही फेकण्यात आली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. यावर आता वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ऐकताच का...

राहुल गांधींच्या भारत जोडोत शहरी नक्षलवादी संघटना:पुरावे सादर करत मुख्यमंत्री फडणवीसांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो अभियानात तब्बल 40 शहरी नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडोवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काठमांडूमध्ये एक गुप्त बैठक झाली. त्यात भारत जोडोमधील लोकांचा सहभाग होता. देशभरात 180 संघटना...

संतोष देशमुख हत्येची चौकशी सीआयडी पोलिस महासंचालक करणार:मुख्यमंत्री फडणवीस सविस्तर निवेदन करणार सादर, तपासाची कार्यक्षमता गृहविभाग ठरवणार

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून बेदम मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीचे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी सविस्तर निवेदन विधानसभेत सादर करणार असल्याची माहिती आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता वरिष्ठ...

25 जानेवारीपर्यंत आरक्षण न दिल्यास सळो की पळो करणार:मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले – तुम्ही बलाढ्य असाल, मात्र मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही

मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारला इशारा दिला आहे. 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. 25 जानेवारीपर्यंत आरक्षण दिले नाही, तर सरकारला सळो की पळो करून सोडणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तुम्ही सत्तेत असाल, बलाढ्य असाल मात्र मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही, हे तुम्हाला 25 जानेवारीला दिसून येईल,...

-