कंगना रनोटने दिले लग्नाचे संकेत:म्हणाली, आताच्या खासदारकीच्या कार्यकाळातच लग्न करेन, नंतर काही फायदा नाही
कंगना रनोट सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, कंगनाने आता तिच्या लग्नाबाबत मौन तोडले आहे. एका मुलाखतीदरम्यान कंगनाने सांगितले की ती कधी लग्न करणार आहे. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनोट म्हणाली की, तिला लग्न करायचे आहे. कंगनाला जेव्हा विचारण्यात आले की, खासदारकीच्या या कार्यकाळात ती लग्न करणार का? यावर कंगना म्हणाली की आशा आहे, कारण यानंतर...