कोणत्याही थापांवर विश्वास ठेऊ नका:सुप्रिया सुळे आणि पटोलेंवर बिटकॉइनवरील आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

खासदीर सुप्रिया सुळे आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर झालेल्या बिटकॉइनवरील आरोपांवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी थापांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे. रवींद्र पाटील तसेच सुधांशु त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. पुण्यातील माजी पोलिस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व...

इस्रायल-हमास युद्धानंतर नेतन्याहू पहिल्यांदाच गाझाला पोहोचले:म्हणाले- इस्रायली बंधकांना इजा पोहोचवणारा स्वतःच्या मृत्यूला जबाबदार असेल

इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू मंगळवारी अचानक गाझामध्ये आले. त्यांनी तेथील इस्रायलच्या लष्करी तळांना भेट दिली. त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझही होते. इस्रायल सरकारने या भेटीचा व्हिडिओही जारी केला आहे. नेतन्याहू यांनी हमाससोबत युद्धविराम करण्याचे कोणतेही प्रयत्न ठामपणे नाकारले आहेत. ते म्हणाले की, युद्ध संपल्यानंतर हमास पुन्हा पॅलेस्टाईनवर राज्य करणार नाही. ओलिसांना सुपूर्द करणाऱ्यांना त्यांनी 5...

सुप्रिया सुळे – नाना पटोले यांच्या विरोधात माझ्याकडे सर्व पुरावे:फॉरेन्सिक तपासणीनंतरच आरोप केल्याचा रवींद्रनाथ पाटील यांचा दावा

विधानसभा निवडणुकीपूर्वी उघडकीस आलेल्या कथित बिटकॉईन घोटाळ्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील ऑडिओ हे फेक असल्याचे सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी म्हटले आहे. मात्र, आपल्याकडे सुळे आणि पटोले यांच्या विरोधातील सर्व पुरावे असल्याचा दावा या प्रकरणातील प्रमुख आरोपकर्ते माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर या प्रकरणात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून या...

मस्ती आली का तुला…:संजय शिरसाटांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी; उस्मानपुरा भागातील घटना, अंबादास दानवेंचा दावा

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात आमदार संजय शिरसाट यांनी उबाठाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. उस्मानपुरा भागातमतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. दरम्यान अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करताना दिसून येत आहेत. तर दोन मिनिटात गायब करुन टाकेल अशी धमकी देताना दिसून येत आहे. भाजपच्या...

आर्यन दिग्दर्शनात पदार्पण करणार:शाहरुख खानने केली वेब सीरिजची घोषणा; 2025 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज होणार

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या आगामी वेब सीरिजची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शाहरुखने स्वत: मुलगा आर्यनच्या नेटफ्लिक्स मालिकेची घोषणा केली. या सीरिजची निर्मिती गौरी खानने केली असून दिग्दर्शन आर्यन खानने केले आहे. नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट ही सीरिज 2025 मध्ये घेऊन येत आहेत. मंगळवारी शाहरुख खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली होती. या सीरिजमधून...

आर्यनच्या दिग्दर्शन पदार्पणावर कंगना म्हणाली-:बरं आहे, प्रत्येक जण तयार होऊन स्वत:ला अभिनेता समजत नाहीये

शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान लवकरच नेटफ्लिक्स सीरिजमधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अलीकडेच शाहरुखने त्याची अधिकृत घोषणा केली आहे, ज्यानंतर कंगनाने अभिनय क्षेत्रात जाणाऱ्या स्टारकिड्सवर टीका करताना आर्यनचे कौतुक केले आहे. कंगनाने शाहरुखची घोषणा पोस्ट पुन्हा शेअर केली आणि इंस्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनमध्ये लिहिले की, चित्रपट कुटुंबातील मुले केवळ मेकअप करणे, वजन कमी करणे, तयार होणे आणि स्वत:ला अभिनेता...

मेस्सी 14 वर्षांनंतर भारतात येणार:अर्जेंटिना फुटबॉल संघ पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी केरळला येणार

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी पुढील वर्षी एका आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतात येणार आहे. त्याचा राष्ट्रीय संघ अर्जेंटिना केरळ दौऱ्यावर जाणार आहे. हा सामना जून किंवा जुलैमध्ये खेळवला जाईल. मात्र हा सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळवला जाईल हे सांगण्यात आलेले नाही. यापूर्वी मेस्सी 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारतात आला होता. मेस्सीसह अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी राज्याला भेट देईल, असे...

कॅनडाने भारतात येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा तपासणी वाढवली:उड्डाणाच्या 4 तास आधी विमानतळावर बोलावले; पन्नूने गेल्या महिन्यात दिली होती धमकी

भारत आणि कॅनडामधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो सरकारने भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीत वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर कडक सुरक्षा तपासणीतून जावे लागत आहे. कॅनेडियन न्यूज एजन्सी सीबीसीनुसार, अधिकाऱ्यांनी सुरक्षा तपासणी वाढवण्याचे कारण दिलेले नाही. कॅनडाच्या परिवहन मंत्री अनिता आनंद यांनी एक निवेदन जारी केले आहे की अधिक खबरदारी घेण्यासाठी त्यांच्या सरकारने प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीत वाढ केली आहे. त्यामुळे...

दिलजीत दोसांझने कॉन्सर्ट थांबवली आणि म्हणाला-:हॉटेलवाल्यांनी गेम केला, बाल्कनीतून फ्रीमध्ये शो पाहत आहेत लोक

अभिनेता-गायक दिलजीत दोसांझने अलीकडेच अहमदाबादमध्ये एक कॉन्सर्ट सादर केला, जो पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिलजीत त्याचा परफॉर्मन्स थांबवतो आणि हॉटेल मालकाने त्याच्यासोबत गेम केल्याचे सांगतो. दिलजीत दोसांझ परफॉर्मन्स मध्येच थांबवतो आणि त्याच्या टीमला संगीत थांबवायला सांगतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, गायक हॉटेलच्या बाल्कनीत बसून परफॉर्मन्स पाहत असलेल्या लोकांसाठी हे तुमचं बरं आहे...

विवाहित विक्रम भट्टला सुष्मिताने केले होते डेट:म्हणाली- याचा पश्चात्ताप नाही; पहिल्या चित्रपटाच्या सेटवरच अफेअर सुरू झाले

महेश भट्ट यांच्या दस्तक या चित्रपटातून सुष्मिता सेनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाची कथा विक्रम भट्ट यांनी लिहिली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुष्मिता आणि विक्रम रिलेशनशिपमध्ये आले. मात्र, त्यावेळी विक्रम विवाहित होता आणि त्याला एक मुलगीही होती. विक्रमसोबतच्या अफेअरबाबत सुष्मिताने सांगितले होते की, यापूर्वी तिला विक्रम आवडत नव्हता. मात्र, कालांतराने दोघांचे बोलणे सुरू झाले आणि त्यांची मैत्री झाली. एखाद्या व्यक्तीचे वैवाहिक...

-