Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचे खडेबोल
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचे खडेबोल

LATEST STORIES

नवीन बातम्या

72 निकाल
तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचे खडेबोल
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचे खडेबोल

राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेसाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान एफडीएला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. नवी मुंबईतील एका बार-रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केल्यानंतर पुनर्तपासणीत 100 टक्के नियमांचे पालन झाल्याचे स्पष्ट असूनही निलंबन मागे न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Natepute Pratinidhi
किचनमध्ये अस्वच्छता, काजू कतलीत गंजलेली स्टेपलर पिन:ग्राहकाच्या सतर्कतेमुळे मुंबईतील बड्या मिठाईवाल्यावर मोठी कारवाई
महाराष्ट्र

किचनमध्ये अस्वच्छता, काजू कतलीत गंजलेली स्टेपलर पिन:ग्राहकाच्या सतर्कतेमुळे मुंबईतील बड्या मिठाईवाल्यावर मोठी कारवाई

मुंबईतील चर्नी रोड परिसरातील प्रसिद्ध तिवारी ब्रदर्स मिठाईवाला या दुकानाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ग्राहकाने खरेदी केलेल्या काजू कतलीमध्ये गंजलेली स्टेपलर पिन आढळल्याची तक्रार केल्यानंतर एफडीएने दुकानाची तपासणी करत परवाना निलंबित केला आहे. या घटनेमुळे मिठाईच्या गुणवत्तेबाबत आणि अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्राहकाच्या तक्रारीनंतर एफडीएची तातडीची कारवाई ही घटना 1 ऑगस्ट रोजी समोर आली.

Natepute Pratinidhi
जायकवाडी धरण 85.24 टक्क्यांवर; गोदावरीकाठच्या 172 गावांना इशारा:32 हजार क्युसेक आवक; गेल्या वर्षी 4 ऑगस्टला धरणातून पहिला विसर्ग
महाराष्ट्र

जायकवाडी धरण 85.24 टक्क्यांवर; गोदावरीकाठच्या 172 गावांना इशारा:32 हजार क्युसेक आवक; गेल्या वर्षी 4 ऑगस्टला धरणातून पहिला विसर्ग

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत धरण 85.24 टक्के भरले असून पाण्याची मोठी आवक पाहता मुख्य दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे आणि महसूल विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अहिल्यानगर, नांदेड व बीड या सहा जिल्ह्यांतील गोदावरी नदीकाठच्या 172 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Natepute Pratinidhi
देवेंद्र फडणवीसांच्या काकांचा विश्वास;माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल:‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशित, चंद्रकांत पाटलांकडूनही मुख्यमंत्र्यांचे कौतुक
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या काकांचा विश्वास;माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल:‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशित, चंद्रकांत पाटलांकडूनही मुख्यमंत्र्यांचे कौतुक

माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला. पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बोलावून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्याची सूचना केल्याचा दावा खासदार संजय राऊत सतत करत आहेत.

Natepute Pratinidhi
पुढच्या रीलमध्ये पंतप्रधान मोदींनी लाठीमार झालेल्या विद्यार्थिनींची माफी मागावी- दिपके
महाराष्ट्र

पुढच्या रीलमध्ये पंतप्रधान मोदींनी लाठीमार झालेल्या विद्यार्थिनींची माफी मागावी- दिपके

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी संसद भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारावरून आता मोठा वाद पेटला आहे. याप्रकरणी अभिजित दिपके यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे पोलिस प्रशासन आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Natepute Pratinidhi
राज्यात पावसाची तुफान फटकेबाजी:विदर्भातील 45 तालुक्यांत अतिवृष्टी, पुरात 5 जण वाहून गेले; मुंबईसह कोकणला येलो अलर्ट
महाराष्ट्र

राज्यात पावसाची तुफान फटकेबाजी:विदर्भातील 45 तालुक्यांत अतिवृष्टी, पुरात 5 जण वाहून गेले; मुंबईसह कोकणला येलो अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, विदर्भात पावसाने हाहाकार उडवला असून पुरात वाहून गेल्याने पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Natepute Pratinidhi
पुण्यात पोलिसांच्याच गाडीचा थरार:भरधाव पोलिस व्हॅनने 7 वाहनांना उडवले; सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
महाराष्ट्र

पुण्यात पोलिसांच्याच गाडीचा थरार:भरधाव पोलिस व्हॅनने 7 वाहनांना उडवले; सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर

पुण्याच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या असणाऱ्या सदाशिव पेठ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात चक्क एका भरधाव पोलिस व्हॅननेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल सात वाहनांना एकापाठोपाठ एक जोरदार धडक दिली.

Natepute Pratinidhi
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्या'विरोधात हायकोर्टात जाणार - प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्र

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्या'विरोधात हायकोर्टात जाणार - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या सुधारित 'धर्म स्वातंत्र्य कायद्या'विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर करत, आंबेडकर यांनी E20 इंधनाचा वाद, दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाया आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून सरकारवर जोरदार टीका केली.

Natepute Pratinidhi
संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 356(2) आणि 352 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Natepute Pratinidhi
एफडीए कर्मचाऱ्यांची मंत्री झिरवाळांकडे तक्रार:तुकाराम मुंढेंनी केला खुलासा
महाराष्ट्र

एफडीए कर्मचाऱ्यांची मंत्री झिरवाळांकडे तक्रार:तुकाराम मुंढेंनी केला खुलासा

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागातील धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रथमच विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील काही कर्मचाऱ्यांनी कामाचे तास, सुट्ट्या आणि कार्यालयीन वेळेबाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, प्रयोगशाळेचे काम आणि सामान्य कार्यालयीन कामकाज यात मूलभूत फरक असून, लॅब 24 तास कार्यरत ठेवण्यासाठी शिफ्ट पद्धती अपरिहार्य असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Natepute Pratinidhi
आषाढी वारीतील 'विठ्ठलसेवे'तून एसटीची तिजोरी भरली
महाराष्ट्र

आषाढी वारीतील 'विठ्ठलसेवे'तून एसटीची तिजोरी भरली

महाराष्ट्राची लोकधारा आणि भक्तीपरंपरेचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदाही राज्य परिवहन महामंडळाची 'लालपरी' वारकऱ्यांची हक्काची सोबती ठरली.

Natepute Pratinidhi
फडणवीस राज्यातच राहणार, वावड्यांवर विश्वास ठेवू नका:चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्र

फडणवीस राज्यातच राहणार, वावड्यांवर विश्वास ठेवू नका:चंद्रशेखर बावनकुळे

विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करू शकतात," असा विश्वास व्यक्त करत बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्याचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमासाठी बावनकुळे रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा