अमरावती जिल्ह्यात विधानसभेचा रणसंग्राम:जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला अमरावती, बडनेराचा आढावा

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून उद्या, मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होईल. ही प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघ आहेत. दरम्यान उमेदवारी दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अमरावती व बडनेरा मतदारसंघाच्या कार्यालयात पोहचून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्यांना योग्य त्या...

‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’:25 ऑक्टोबरपासून पुण्यात प्रदर्शन

वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ हे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन येत्या २५, २६ व २७ ऑक्टोबर २०२४ या तीन दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत नवी पेठेतील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन यशस्वी उद्योजिका अनघा अजित चाफळकर यांच्या हस्ते होईल, अशी माहिती वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह मीना कुर्लेकर यांनी दिली....

महायुतीत कन्नड-सोयगाव विधानसभेच्या जागेचा तिढा सुटल्यात जमा:संजना जाधवांच्या हाती येणार धनुष्यबाण?

संतोष निकम | कन्नड महायुतीत कन्नड-सोयगाव विधानसभेच्या जागेचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला तिढा आता जवळपास सुटल्यात जमा आहे. ऐवढच नाही तर उमेदवार देखील निश्चित झाला आहे. आता फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. संजना जाधवांच्या हाती येणार धनुष्यबाण? महाविकास आघाडीत ही जागा उबाठा सेनेला सुटली असून विद्यमान आमदार उदयसिंग राजपुत...

ऑस्ट्रेलियन संसदेत राजा चार्ल्स विरोधात घोषणाबाजी:खासदार म्हणाल्या- तुम्ही राजा नसून आमच्या जनतेचे खुनी; किंग झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे राजे चार्ल्स यांना विरोधाचा सामना करावा लागला आहे. किंग चार्ल्स सोमवारी ऑस्ट्रेलियन संसदेत भाषण देण्यासाठी पोहोचले होते. यावेळी एका स्थानिक सिनेटरने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तुम्ही आमचे राजा नाही, असे सांगितले. सिनेटर लिडिया थॉर्प म्हणाल्या, तू खुनी आहेस, तू आमच्या लोकांची कत्तल केलीस. या वेळी, लिडियांनी राजा चार्ल्सला त्यांच्या जमिनी, पूर्वजांच्या अस्थी आणि कलाकृती स्थानिकांना परत...

मला एकट्याला भेटून काहीच उपयोग नाही:रामदास आठवलेंना अजित पवारांनी स्पष्टच सांगितले, आरपीआ’कडून जागांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महायुतीमधील भाजप पक्षाने देखील पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात आता महायुतीमधील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जागांची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मला एकट्याला भेटून उपयोग नाही, असे अजित पवारांनी रामदास आठवले...

सेनगाव पाटीजवळ भरधाव वाहनाची दुचाकीला धडक:दोघे ठार, एक गंभार जखमी, वाहनाबाबत नर्सी नामदेव पोलिसांची लपवा छपवी

हिंगोली ते सेनगाव मार्गावर पुसेगाव पाटी जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री हा अपघात झाला. अपघातातील गंभीर जखमीला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. मात्र, अपघातात धडक देणाऱ्या वाहनांबाबत नर्सी नामदेव पोलिसांकडून लपवा छपवी सुरु असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील शेख सत्तार (50) व...

निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण ठरणार:आमचे नेमके काय चुकले ते जरांगेंनी सांगावे – चंद्रकांत पाटील

पुणे जिल्हा आणि शहर मधील 21 जागांपैकी 18 जागा आमच्या सोबत आहे. तर पश्चिम महारष्ट्र मध्ये 58 पैकी 45 आमदार आमच्या सोबत आहे. निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत सहा लोकसभा मतदारसंघात आम्ही कमी मताने गेलो आहे, तर तीन हजार मताने देखील काही जागा गेल्या आहे. त्यामुळे ती भरपाई यंदा करू, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

आलियाची आई आणि कंगनात ‘पोस्ट वॉर’:’चुडैल’ची पोस्ट बनली वादाचे मूळ, कंगनाची पोस्ट आलिया भट्टशी जोडली गेली

आलिया भट्टची आई सोनी राझदानने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी ‘चुडैल’ हा शब्द वापरला आहे. या पोस्टद्वारे सोनी यांनी कंगना राणौतच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला ज्यामध्ये कंगनाने सोशल मीडियावर ‘वीच’ची म्हणजेच चुडैलची व्याख्या दिली होती, जी आलिया भट्टशी जोडण्यात आली. काय आहे प्रकरण माहीत आहे? खरं तर, एका युझरने X वर पोस्ट केले की, “चुडैलना...

फोटोग्राफर्सवर नाराज झाली किच्चा सुदीपची मुलगी:म्हणाली- लोकांना फक्त रील बनवायची पडली होती, आजीला निरोप देण्यात अडचण आली

रविवारी 20 ऑक्टोबर रोजी साऊथ स्टार किच्चा सुदीपच्या आईचे निधन झाले. अभिनेत्याच्या 86 वर्षीय आईला गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्या होत्या. रविवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक सेलिब्रिटी सुदीपच्या आईला श्रद्धांजली वाहताना दिसत असताना, अभिनेत्याची मुलगी सानवी हिने सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेनंतर सुदीपच्या घराबाहेर जमलेल्या गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली. सानवी म्हणाली- लोकांना फक्त व्हिडिओ बनवायचे होते सानवीने एक...

शोभिता-नागाच्या लग्नाचे फंक्शन्स सुरू झाले:अभिनेत्रीने पसुपू दंचतम समारंभाचे फोटो शेअर केले, हळद कुटताना दिसली

अभिनेत्री शोभिता धुलिपाला लवकरच वधू होणार आहे. सोमवारी गोधुमा रयै पसुपू दंचतम सोहळ्याने अभिनेत्रीच्या लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची काही छायाचित्रे अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहेत. शोभिताने याच वर्षी ऑगस्टमध्ये साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्यसोबत एंगेजमेंट केली होती. पारंपारिक तेलगू समारंभातील शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये शोभिता पारंपरिक कांजीवराम सिल्क साडी परिधान करताना हळद कुटताना...

-