Natepute Express
MARATHI NEWS

ताज्या मराठी बातम्या

'सोलापुरी चादरी'चा गौरव थेट पंतप्रधानांकडे
सोलापूर जिल्हा

'सोलापुरी चादरी'चा गौरव थेट पंतप्रधानांकडे

LATEST STORIES

नवीन बातम्या

49 निकाल
'सोलापुरी चादरी'चा गौरव थेट पंतप्रधानांकडे
सोलापूर जिल्हा

'सोलापुरी चादरी'चा गौरव थेट पंतप्रधानांकडे

राष्ट्रीय हातमाग दिनाच्या औचित्याने राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेऊन सोलापूरची जागतिक ओळख असलेल्या हातमाग परंपरेचे प्रतीक मानली जाणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. या आगळ्यावेगळ्या भेटीने सोलापूरच्या हातमाग उद्योगाची परंपरा, कौशल्य आणि सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय स्तरावर विशेष अधोरेखित करण्यात आले. एनडीएच्या नवनिर्वाचित राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसाठी आयोजित विशेष अल्पोपहार कार्यक्रमात डॉ. ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधानांना ही अनोखी भेट सुपूर्द केली.

Natepute Pratinidhi
LOCAL UPDATE

तुमच्याकडे परिसरातील बातमी आहे?

माहिती WhatsAppवर पाठवा. पडताळणीनंतर Natepute Expressवर प्रकाशित केली जाईल.

माहिती पाठवा